सावनेर: चणकापूर येथे रेल्वे रुळालगत 28 वर्षे युवकाचा आढळला मृतदेह
Savner, Nagpur | Sep 10, 2026 सनकापूर वार्ड क्रमांक दोन येथील रेल्वे रुळालगत बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास 28 वर्षे मिराज सिराज अन्सारी यांचा मृतदेह आढळून आला मी राजे अविवाहित असून प्लंबर कडे हेल्पर म्हणून काम करीत होते रेल्वे रुळालगत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची दिसून आल्याने रेल्वेची धडक लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला