सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 26 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 6, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 5 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशनला 730 रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेल घेण्यात आली. पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 26 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली