सावनेर: वारंवार मागणी करूनही रस्ता अपूर्णच जैतपुर येथे तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांचा सवाल या मृत्यूला जबाबदार कोण?
Savner, Nagpur | Sep 11, 2026 केलवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा पोस्ट अंतर्गत येणाऱ्या जयपूर गावात प्रशासकीय दुर्लक्ष आणि अर्धवट रस्ता बांधकामामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेला मुख्य महामार्गाला गावाशी जोडणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभाग आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते याच दुर्लक्षाचा गंभीर परिणाम आज सकाळी सुमारे आठ वाजता समोर आला जेव्हा या धोकादायक रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला नाही वेळ संताप्त नातेवाईक आणि ग्रामस्था