कामठी: कामठी नगर परिषदेत pभाजपा विरुद्ध सुलेखा कुंभारे अशी असणार थेट लढत ; आतापर्यंत असलेल्या युतीमध्ये पडली फूट
Kamptee, Nagpur | Nov 19, 2025 कामठी नगर परिषद निवडणुकीत सुलेखाताई कुंभारे आणि भाजपाच्या युतीमध्ये फूट पाडल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान कामठीत थेट सुलेखा कुंभारे आणि भाजपात लढत असणार असल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.