Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

कामठी: कामठी येथे अवैध अतिक्रमणावर चालला बुलडोजर

Kamptee, Nagpur | Feb 16, 2026
कामठी शहरातील फुटपात तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाला घेऊन विविध संघटनांतर्फे नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. यावर कार्यवाही करत आज कामठी शहरातील जयस्तंभ चौक परिसर तसेच इतर ठिकाणीवरील अवैद्य अतिक्रमण हटविण्यात आले असून आता कामठी शहरातील फुटपाथने मोकळा श्वास घेतला आहे