Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कामठी: जुनी कामठी पोलिसांची मोठी कारवाई; वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, आरोपी अटकेत ​

Kamptee, Nagpur | Feb 13, 2026
जुनी कामठी पोलिसांनी अत्यंत प्रभावी कामगिरी करत वाहन चोरीचे दोन मोठे गुन्हे उघडकीस आणले असून, एका १८ वर्षीयआकाश उर्फ भुऱ्या निरप परीयार ला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी कडून ५५,००० रुपये किमतीची बर्गमॅन मोपेड आणि ५०,००० रुपये किमतीची पल्सर असा एकूण १,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभनगर आणि विणकर वसाहत परिसरातून या गाड्या चोरल्या होत्या.
कामठी: जुनी कामठी पोलिसांची मोठी कारवाई; वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, आरोपी अटकेत ​ - Kamptee News