Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कामठी: कामठी येथील जुनी ओली सज्ज; गंगामाता व रामदेवबाबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा उत्साह! ​

Kamptee, Nagpur | Feb 18, 2026
कामठी येथील जुनी ओली भागात असलेल्या गंगामाता व रामदेवबाबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १८ फेब्रुवारी पासून या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात होत असून, परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ​या महोत्सवांतर्गत दररोज विविध विधी पार पडणार आहेत:आज सकाळी ९वाजता गणेश पूजन, संकल्प, पुण्य वाचन, देवी-देवता स्थापना आणि भगवान जलाधिवास विधी झाल्या. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न होत आहे