Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कामठी: महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नवीन कामठी पोलीस ठाण्यातर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न ​

Kamptee, Nagpur | Feb 14, 2026
येत्या काळात साजरे होणारे महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने विशेष पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठी येथे एक विशेष बैठक संपन्न झाली. जयस्तंभ चौक येथे ही बैठक संपन्न झाली.​
कामठी: महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नवीन कामठी पोलीस ठाण्यातर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न ​ - Kamptee News