Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

कामठी: नरेंद्र महाराज यांच्या दर्शन सोहळ्याने नेरला दुमदुमले; लोकप्रतिनिधींसह भाविकांची अलोट गर्दी

Kamptee, Nagpur | Feb 19, 2026
कामठी मतदारसंघातील नेरला येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या भव्य दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमयी सोहळ्यात परिसरातील हजारो भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले. ​यावेळी प्रमुख उपस्थिती दर्शवत पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद प्राप्त केले. संतांच्या दर्शनाने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.