महाड: रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन
Mahad, Raigad | Oct 26, 2026 रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने माणगाव तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे केली आहे.