Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

पोलादपूर: ढवळी जुन्या पुलाचा कठडा कोसळला

Poladpur, Raigad | Jul 6, 2026
पोलादपूर तालुक्यातील बोरज फाटा-साखर मार्गावरील ढवळी जुन्या पुलाचा कठडा कोसळल्याची गंभीर घटना घडली असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. पुलाचा एक बाजूचा संरक्षण कठडा कोसळल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभरात 265 मी मी पाऊस झाल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

MORE NEWS