बदनापूर: शहरातील राम मंदिरात एक दिवा आशीर्वादाचा या अभियानाअंतर्गत आमदार नारायण कुचे यांनी केले दीप प्रज्वलित
Badnapur, Jalna | Sep 17, 2026 आज दिनांक 17 सप्टेंबर 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी शहरातील राम मंदिरामध्ये एक दिवा आशीर्वादाचा या अभियाना अंतर्गत दीप प्रज्वलित केले असल्याचे पाहायला मिळाले आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या प्रदीर्घ राष्ट्रीय सेवेला नमन करण्यासाठी व त्यांच्या सेवाभावाला या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी हे दीप प्रज्वलन करण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले आहे, कार्यकर्ते उपस्थित होते.