वाडा: भाईंदरमधील रेशनिंग निरीक्षकाला लाच मागितल्याबद्दल 1 वर्षाचा सक्त कारावास
Vada, Palghar | Oct 18, 2026 भाईंदरच्या शिधावाटप निरीक्षक विजयकुमार वाघ यांना रेशन दुकानातील अपहार प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एक वर्षाचा सक्त कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.