Public App Logo
Profile Picture

Vijay Dongre

@rajeshreedigital
242823Followers
19Following
धुळे: पांझरा नदी लहान पुल परिसर जवळील रस्ता येथून रिक्षा चालकाची दुचाकी चोरी शहर पोलीसात गुन्हा दाखल
धुळे: न्याहळोद गावातील तरुणीची सोशल मीडियावर बदनामी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल
धुळे: धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ पहिल्या दिवशी २९७ नामनिर्देशन पत्रांची विक्री, एकही अर्ज दाखल नाही
धुळे: आर्वी गावात सर्प दंशाने तरुणाचा मृत्यू तालुका पोलीसात अकस्यिक मृत्यूची नोंद
धुळे: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका वतीने कक्ष सज्ज निवडणूक विभागाची माहिती
धुळे: एकल महिलांचे सर्वेक्षण करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धुळे: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने प्रलंबित प्रश्नी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱी देण्यात आले निवेदन
धुळे: बोरीस गावात चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांचे निवेदन
धुळे: चिंचखेडा वळण रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू तालुका पोलीसात प्राणांकित अपघाताची नोंद
धुळे: गुरुशिष्य स्मारक येथून श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्ताने काढण्यात आली भव्य शोभायात्रा
धुळे: लळिंग किल्लावर आगीत झाडे जळून खाक दोषीवर कारवाई करा लळींग किल्ले संवर्धन समितीची मागणी
धुळे: कावठी गावातून अल्पवयीन मुलीला पळविले सोनगीर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
धुळे: टॉप लाईन येथे अखिल भारतीय अग्रवाल संघटन राष्ट्रीय कार्यसमिती बैठकीचे आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
धुळे: धुळे तालुका हादरला बोरीस गावात 15 ठिकाणी धाडसी घरफोडी सोन्या चांदीच्या दागिने रोकड चोरट्यांनी केले लंपास
धुळे: सुट्रेपाडा गावात वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण तालुका पोलिसात गुन
धुळे: धुळे गारठले तापमानाचा पारा घसरला 5.3 तापमान थंडी पासून बचावसाठी राणा प्रताप चौकात शेकोटी जवळ ऊब  घेताना विद्यार्थी
धुळे: देवपूर सातपुडा हायस्कूलसमोर सर्विस रोड स्पिड ब्रेकर जवळ कारची दुचाकीला पाठीमागून धडक एक ठार, एक जखमी
धुळे: तरवाडे गावातील विविध योजनेतील कामात भ्रष्टाचार चौकशी करा ग्रामस्थांची मागणी <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
धुळे: नेर गावात जिरे गल्लीत शेतकऱ्याचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने रोकड चोरट्यांनी केली लंपास
धुळे: स्टार्च फॅक्टरी बिलडी रोड जवळ पोलीस असल्याची बतावणी करत चौघांनी वृद्धाला लुटले देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
धुळे: जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांना गोंदूर मूळ गावी ग्रामस्थांनी केली श्रद्धांजली अर्पण
धुळे: प्रभाग क्रमांक 12 मार्गाला डॉ हेडगेवार नामकरण करा भाजप वतीने बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता देण्यात आले निवेदन
धुळे: वाडीभोकर रोड नवनाथ नगरात माजी सैनिकाचे घरफोडुन सोन्याचे दागिने रोकड चोरट्याने केली लंपास
धुळे: अवधान महालक्ष्मी इंजीनिअरिंग कंपनीतून 46 हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास
धुळे: काळखेडा गावात वृध्दाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोकड केली लंपास