धुळे: देवपूर सातपुडा हायस्कूलसमोर सर्विस रोड स्पिड ब्रेकर जवळ कारची दुचाकीला पाठीमागून धडक एक ठार, एक जखमी
Dhule, Dhule | Dec 19, 2025 धुळे शहरातील देवपूर सातपुडा हायस्कूलसमोर सर्विस रोड स्पिड ब्रेकर जवळ कारने दुचाकीला पाठीमागून धडक एक ठार ,एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव जितेंद्र काशिनाथ पाखरे राहणार मिल परिसर धुळे. जखमी निलेश मराठे धुळे.अशी माहिती 19 डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी सात वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. शहरातील देवपूर सातपुडा हायस्कूलसमोर सर्विस रोड स्पिड ब्रेकर जवळ 17 डिसेंबर रात्रीच्या वेळी कार क्रं जीजे 27 ईफ 8689 वरील चालकाने भरधाव वेगाने येत दुचाकीला पाठीमागून दिल