धुळे काळखेडा गावात वृद्धाचे घर फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा एकूण 39 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरुन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती 17 डिसेंबर बुधवारी सायंकाळी 9:49 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिस यांनी दिली आहे. काळखेडा गावात ईश्वर राजाराम पाटील वय साठ राहणार शांती नगर काळखेडा तालुका जिल्हा धुळे. यांच्या मालकीचे राहते घर 13 डिसेंबर रात्री नऊ ते 14 डिसेंबर पहाटे तीन 30 वाजेच्या दरम्यान बंद असताना याच दरम्यान बंद करायचा फायदा घेत कुणीतरी व्यक्तीने घरा