धुळे स्टार्च फॅक्टरी बिलडी रोड जवळ पोलीस असल्याची बतावणी करत चौघांनी वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 19 डिसेंबर शुक्रवारी सकाळी नऊ वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. स्टार्च फॅक्टरी बिलडी रोड जवळ 12 डिसेंबर सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान भाऊसाहेब पाटील दुचाकीने जात असताना चौघांनी पोलीस असल्याचे सांगून हात दाखवून दुचाकी थांबविण्याचा इशारा केला.त्यांनी दुचाकी थांबवली नाही.त्यानंतर समोरून दुचाकी घेऊन त्यांच्या दुचाकी धडक देऊन हातावर तोंडावर कमरपट्ट्याने पाठी