धुळे सुट्रेपाडा गावात वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण केल्या गेल्याची घटना घडलेली आहे. अशी माहिती 20 डिसेंबर शनिवारी दोन वाजून सहा मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. सुट्रेपाडा गावात 19 डिसेंबर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान अण्णा भाईदास मासुळे यांचे राहते घरी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरारी पथकातील वरिष्ठ तंत्रज्ञ बापू नथ्थु माळी यांनी कारवाई केली.थकीत वीज बिल पोटी त्यांनी घराचा विद्युत पुरवठा खंडित के