धुळे जागतिक कीर्तीचे प्रख्यात शिल्पकार खानदेश वासी मूळ धुळे जिल्ह्यातील राम सुतार (पद्मश्री ,पद्मभूषण,महाराष्ट् भूषण,) असे गौरव प्राप्त असलेले, यांचे दुःखद देहावसान झाले. त्यांचा कार्याचा वारसा आणि महान कर्तुत्वाने ते केवळ भारत नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये त्यांच्या कर्तुत्वाची छाप पोहचलेली आहे त्यांची अनेक शिल्पे अजरामर आहेत.त्यांचे महान कर्तुत्व कोणीही विसरू शकत नाही.त्यांच्या निधनाने समाजाचे, भारताचे तसेच शिल्प जगताचे फार मोठे नुकसान झाले आहे. राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील गो