धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मालेगाव रोड अवधान औद्योगिक वसाहतीतील टॉपलाईन येथे 20 डिसेंबर शनिवारी सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते अग्रसेन महाराज प्रतिमा पूजन करून दिपप्रज्वलन करून अखिल भारतीय अग्रवाल संघटन राष्ट्रीय कार्यसमिती बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत आमदाराचे वडील ओमप्रकाश अग्रवाल राष्ट्रीय चेयरमन प्रदीप मित्तल अध्यक्ष कुलभूषण मि