धुळे प्रभाग क्रमांक बारा रस्त्याला डॉक्टर हेडगेवार नामकरण करा भारतीय जनता पार्टीच्या वतीने बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अनिल पवार यांना भाजप ओबीसी मोर्चा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन 18 डिसेंबर गुरुवारी सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांच्या दरम्यान देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 12 पारोळा रोड चौफुली ते गल्ली क्रं सात पर्यत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या मार्गाला आणि स्वागत कामानीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीर