धुळे तरवाडे गावातील विविध योजनेतील कामात भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी 19 डिसेंबर शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांच्या वतीने बारा पत्थर चौकातील तहसील कार्यालय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तरवाडे गावात सन 2024 ते आज पावेतो विविध विकास कामे करण्यात आली आहे.हि कामे योग्य पध्दतीने करण्यात आली नाही. असा आरोप करत अशी माहिती 19 डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान ग्रामस्थ निलेश पाटील यांनी दिली आहे. गावात रस्त्यावर पाणी वाहत आ