लळिंग किल्ल्यावर काल रात्री कुणीतरी व्यक्तीने आग लावल्याने मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाली आहे . हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचे विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती 21 डिसेंबर रविवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन लळिंग गावाजवळ अति प्राचीन लळींग किल्ला आहे. या ठिकाणी काल मध्यरात्री मोठ्या प्रम