धुळे कावठी गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे अशी माहिती 21 डिसेंबर रविवारी सकाळी अकरा वाजून 38 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. कावठी गावात राहणारी अल्पवयीन मुलीला 19 डिसेंबर सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीला शाळेत जाताना कोणीतरी व्यक्तीने काहीतरी अमिष दाखवून फुस लावून पळून नेले.हि बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा जवळपास परिसरात नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला.मुलगी कोठेही मिळून न आल्याने तिच्या आईने 20 डिसेंबर दुपारी दोन वाजून 36 मि