धुळे देवपूर वाडिभोकर रोड नवनाथ नगरात माजी सैनिकाचे घर फोडून चोरट्याने एक लाख अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.अशी माहिती 18 डिसेंबर गुरुवारी सकाळी दहा वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसात गुन्हा दाखल शहरातील वाडी भोकर रोड प्लॉट नं 12 नवनाथ नगरात ज्ञानेश्वर युवराज भदाणे व्यवसाय माजी सैनिक यांचे राहते घर आहे. १२ डिसेंबर सकाळी साडेअकरा ते 15 डिसेंबर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बंद करायचा फायदा घेत. घराच्या दाराच्या सेफ्टी लॉक तोडून कोणीतरी व्यक्तीने घरात प