धुळे नेर येथील जिरे गल्लीत तीन दिवसांपासून बंद असलेल्या शेतकऱ्याचे घराला चोरट्यांनी लक्ष करुन सोन्याचे दागिने रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 19 डिसेंबर शुक्रवारी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. जिरे गल्लीत सुरेश काशीनाथ पाटील शेतकरी यांचे राहते घर आहे. तीन दिवसांपासून ते परगावी नाशिक येथे गेले होते. याच दरम्यान बंद करायचा फायदा घेत. अज्ञात व्यक्तीने घराचे मागील दाराचा कडी कोंडा तोडून आज प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट खाली पाडून कपाट