Public App Logo
Profile Picture

Avinash Mane

@news24tass
67311Followers
44Following
अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत असून आज याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली
भांडुप मध्ये GST बाबत मार्गदर्शन सभा भाजपच्या वतीने
मुलुंड मधील विठ्ठल नगर नाल्याच्या परिसरातील विशेष साफसफाई पालिकेने केली
देवनार परिसरात पोलिसांनी बाल लैंगिक तस्करीविरुद्ध जनजागृती मोहीम राबवली
अंधेरी -घाटकोपर लिंक रोड आणि प्रलंबित पुलाची 
पाहणी आमदार पराग शहा यांनी केली
मुलुंड मधील निर्मल लाईफ स्टाईल या परिसरात पालिकेने विशेष स्वच्छता मोहीम
चांदिवली मध्ये आमदार दिलीप लांडे यांनी विभागातील नागरिक समस्यांचा आढावा घेतला
गोरेगाव मध्ये शिवसेना युवतीसेनेची बैठक पार पडली
घाटकोपर मध्ये पालिकेच्या वतीने नाल्याची विशेष 
स्वच्छता मोहीम
विक्रोळी कन्नमवार नगरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य
मुलुंड मध्ये पालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम
विक्रोळीत शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्याला 
गर्दुल्लेंकडून जीवे मारण्याची धमकी
भांडूप मध्ये गतिमंद मुलगा हरवला होता याचा शोध 
पोलिसांनी घेतला
घाटकोपर च्या पारशीवाडी विभागात एका 
समाजकंटकाने तीन जणांवर चाकूने हल्ला केल्याची 
घटना समोर आली आहे यात दोघे जखमी
मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता, सोनापूर सिग्नल जवळ 
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य
मालेगाव येथील ३२७३ बोगस मतदारांची नावे रद्द करा- किरीट सोमय्या
घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयातून भरधाव वेगात असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला दोन तरुणांनी दिला चोप सीसीटीव्ही समोर
चुनाभट्टी मधील स्वामी विवेकानंद कॉलेज जवळ गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला
मुलुंड मध्ये आशिष शेलार यांच्या हस्ते दस्तऐवज याचं प्रदर्शनाचे उद्घाटन
भांडुप मध्ये पालिकेच्या वतीने नाल्याची विशेष स्वच्छता मोहीम
विक्रोळी पार्क साईट नाल्यांमधील कचऱ्याची 
साफसफाई पालिकेकडून सुरू
विक्रोळीत टागोर नगर मध्ये मुख्य नाल्याची साफसफाई
घाटकोपर मध्ये पालिकेच्या वतीने विविध शिबिराचे 
आयोजन
विक्रोळीत टागोरनगर मध्ये नवरात्रीनिमित्त तीस फूट उंच बांधण्यात आलेला मोठा लाईटचा गेट खाली कोसळला
मुंबई च्या देवनार , गोवंडी, मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्रचा घोटाळ्याचा आरोप - किरीट सोमय्या