घाटकोपर मध्ये पालिकेच्या वतीने नाल्याची विशेष
स्वच्छता मोहीम
नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आज मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या वतीने घाटकोपर पश्चिम फातिमा ओपन नाला, नेव्हल डेपो नाला परिसरातील संपुर्ण कचरा पालिकेने साफ केला आहे