विक्रोळीत शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्याला
गर्दुल्लेंकडून जीवे मारण्याची धमकी
विक्रोळी नगरातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी गणेश रोकडे यांना गर्दुल्यांकडून जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी आज मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी पोलिस ठाण्यात गणेश रोकडे यांनी तक्रार दाखल केली आहे