Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता, सोनापूर सिग्नल जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य

मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता, सोनापूर सिग्नल जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून याठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे सदर ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाय आज सोमवार दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता देखील हीच परिस्थिती सदर ठिकाणी पाहायला मिळाली आहे
मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता, सोनापूर सिग्नल जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य - Kurla News