चुनाभट्टी मधील स्वामी विवेकानंद कॉलेज जवळ गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला
चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज शनिवार दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास स्वामी विवेकानंद कॉलेज जवळ गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला घटनास्थळी पोलिस दाखल झाले व अधिक तपास पोलिस आता करत आहे