Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

चांदिवली मध्ये आमदार दिलीप लांडे यांनी विभागातील नागरिक समस्यांचा आढावा घेतला

चांदिवली विधानसभा, प्रभाग क्र.१५७ मधील संघर्ष नगर खैरानी जोड रस्ता, नहार आरोग्य केंद्र व नहार गार्डन येथे मनपा अधिकाऱ्यांसह नागरी सुविधांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आज बुधवार दिनांक ०८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार दिलीप लांडे यांनी केला