घाटकोपर च्या पारशीवाडी विभागात एका
समाजकंटकाने तीन जणांवर चाकूने हल्ला केल्याची
घटना समोर आली आहे यात दोघे जखमी
मोहम्मद अली शेख असे या आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी अखिलेश राजभर आणि रवी दीक्षित यांच्याशी त्याची भांडणे झाली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास ते चालले असता आरोपीने यांच्यावर चाकूने हल्ला केली असल्याची घटना आज सोमवार दिनांक ०६ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता समोर आली आहे