घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयातून भरधाव वेगात असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला दोन तरुणांनी दिला चोप सीसीटीव्ही समोर
घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयातून मुक्ताबाई रुग्णालयास निघालेल्या रुग्णवाहिका मोटारसायकल वरून आलेल्या दोन तरुणांनी मध्येच थांबून रुग्ण वाहिका चालकाला गाडीतून खेचून बाहेर काढले व बेदम चोप दिला आहे या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा टिळकनगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे ही सर्व घटना आज सोमवार दिनांक ०६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता आला समोर