Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत असून आज याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि महाराष्‍ट्र रेल इन्‍फास्‍ट्रक्‍चर डेव्‍हलपमेंट कार्पोरेशन यांच्‍या वतीने अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्‍यात येत आहे. रेल्‍वेमार्गावर उभारण्‍यात येणा-या या पूलाचे काम 'महारेल' करत असून बृहन्‍मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करत आहे आज गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोंबर सकाळी १० वाजता रोजी सदर ठिकाणाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे
अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत असून आज याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली - Kurla News