Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

अंधेरी -घाटकोपर लिंक रोड आणि प्रलंबित पुलाची पाहणी आमदार पराग शहा यांनी केली

अंधेरी -घाटकोपर लिंक रोड आणि पुलाचे काम प्रलंबित असल्याने घाटकोपर वासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाला गती मिळावी, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन व पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या करिता मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकारी वर्गासह सदर पुलाची पाहणी आमदार पराग शहा यांनी आज गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता केली
अंधेरी -घाटकोपर लिंक रोड आणि प्रलंबित पुलाची पाहणी आमदार पराग शहा यांनी केली - Kurla News