मुलुंड मधील निर्मल लाईफ स्टाईल या परिसरात पालिकेने विशेष स्वच्छता मोहीम
नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आज बुधवार दिनांक ०८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता मुलुंड (पश्चिम) एल बी एस मार्ग येथील निर्मल लाईफ स्टाईल या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली