भांडूप मध्ये गतिमंद मुलगा हरवला होता याचा शोध
पोलिसांनी घेतला
भांडूप मधून गतिमंद मुलगा हा हरवला होता याचा शोध भांडुप पोलिसांनी तात्काळ घेत त्याला भांडुप सोनापूर जंकशन येथून त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे ही माहिती आज सोमवार दिनांक ०६ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता समोर आली आहे