मुलुंड मध्ये आशिष शेलार यांच्या हस्ते दस्तऐवज याचं प्रदर्शनाचे उद्घाटन
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या महत्त्वाचे दस्तऐवज याचं प्रदर्शनाचे आज बुधवार दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सर्वसामान्यांसाठी शासनाने खुले केले असून ते जास्तीत जास्त नागरिकांनी नक्की पहा, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.