फिर्यादी कविता देविदास पूसनाके यांच्या तक्रारीनुसार 27 डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या शेतातील विहिरीवरील सौर उर्जेवर बसविलेली 79 हजार रुपयाची मोटर पंप चोरून नेली.याप्रकरणी 13 जानेवारीला सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला