Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

घाटंजी: शहरातील नेहरूनगर येथे गळफास लावून एका युवकाची आत्महत्या

Ghatanji, Yavatmal | Jan 15, 2026
घाटंजी शहरातील नेहरूनगर येथे एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 14 जानेवारीला घडली.विकी नामदेव पेटकुले असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.त्यांच्या आत्महत्या मागचे कारण मात्र कळू शकले नाही.