Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

घाटंजी: एरंड गावाच्या पुलाजवळ दुचाकी अपघातात दोघे जखमी,दुचाकी चालकाविरुद्ध पारवा पोलिसात गुन्हा दाखल

Ghatanji, Yavatmal | Jan 16, 2026
फिर्यादी ज्योती मनोरे यांच्या तक्रारीनुसार दोन जानेवारी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा आकाश मनोरे व त्याचा मित्र मनोज आडे हे एम एच 29 सीडी 1167 या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना एम एच 29 सीसी 38 96 या क्रमांकाच्या दुचाकी चालकांनी त्याच्या ताब्यातील वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या मुलाच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादीचा मुलगा आकाश व त्याचा मित्र मनोज हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी 15 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास.....
घाटंजी: एरंड गावाच्या पुलाजवळ दुचाकी अपघातात दोघे जखमी,दुचाकी चालकाविरुद्ध पारवा पोलिसात गुन्हा दाखल - Ghatanji News