फिर्यादी अजय जनार्दन वानखडे यांच्या तक्रारीनुसार फिर्यादी हे एम एच 29 वाय 1793 या क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून घरी जात असताना अज्ञात चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले.या प्रकरणी घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.