फिर्यादी कालू कारीकात यांच्या तक्रारीनुसार दोन जानेवारीला आरोपी आकाश मनोरे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या दुचाकीस धडक दिल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी 16 जानेवारीला दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.