फिर्यादी अतुल कुळसंगे यांच्या तक्रारीनुसार सायफळ पैनगंगा नदी पात्रामध्ये आरोपी नागेश राठोड व आणखी एक असे दोघेजण त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती भरून दिसली असता आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यामध्ये सांगितले व फिर्यादी ट्रॅक्टर बसले असता आरोपींनी ओढाताण करून फिर्यादीस ट्रॅक्टर वरून खाली पाडून ट्रॅक्टर घेऊन पळून गेले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी 12 जानेवारीला रात्री अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या आरोपी...