कुडाळ: सिंधुदुर्ग : नेमळेच्या डोंगरावर 'ओंकार' हत्तीचा मुक्काम, ग्रामस्थांनी गर्दी टाळावी - वनविभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमळे येथे वनविभागाने 'ओंकार' हत्तीला सुरक्षित डोंगर परिसरात सोडले; हत्तीच्या आजूबाजूला झालेल्या गर्दीमुळे त्याला निवांत वेळ नाही आणि शेतीसह मनुष्यहानी होण्याचा धोका