उमरखेड: ढाणकीचा विकास हेच ध्येय ; उपनगराध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे
ढाणकी नगर पंचायतची निवडणूक पार पडली असून उपनगराध्यक्ष पदी दत्त दिगंबर वानखेडे यांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने दत्त दिगंबर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ढाणकीचा विकास हेच ध्येय असल्याची दिनांक 15 जानेवारी रोजी अंदाजे दुपारी 4 वाजता म्हणाले.