Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

उमरखेड: रूपाळा नागापूर येथे दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्या मागचे कारण स्पष्ट

Umarkhed, Yavatmal | Jan 19, 2026
उमरखेड शहरालगत असलेल्या नागापूर रूपाळा या एकाच गावात बारा तासाच्या अंतरामध्ये दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. 21 वर्षीय सावन जाधव व वीस वर्षीय पवन इंगळे असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या युवकांची नावे आहे. एकाच गावात दोन्ही युवकांनी आत्महत्या करून जीवन संपविल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.