Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

उमरखेड: शहरातील नाग चौकात पोलिसांवर हल्ला,आरोपीविरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हे दाखल

Umarkhed, Yavatmal | Jan 18, 2026
फिर्यादी देविदास मारुती वाघमारे यांच्या तक्रारीनुसार फिर्यादी हे आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी शेख शाहरुख सह 15 ते 20 जण सार्वजनिक शांतता भंग करत होते त्यावेळी फिर्यादीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने संगनमत करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादी सोबतच वाद केला व फिर्यादीस जीवाने ठार मारण्याचे उद्देशाने तलवारीने व दगडाने हल्ला करून फिर्यादीस गंभीर जखमी केले याप्रकरणी 15 जानेवारीला उमरखेड पोलिसात आरोपींनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
उमरखेड: शहरातील नाग चौकात पोलिसांवर हल्ला,आरोपीविरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हे दाखल - Umarkhed News