Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

उमरखेड: ढाणकी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी दत्तदिगंबर वानखेडे; नगराध्यक्षांच्या 'कास्टिंग वोट'ने ठरला विजय

Umarkhed, Yavatmal | Jan 14, 2026
ढाणकी येथील नगरपंचायतीच्या पहिल्या ऐतिहासिक सर्वसाधारण सभेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे दत्तदिगंबर वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षांनी आपल्या 'निर्णायक मताचा'वापर केल्याने वानखेडे यांचा विजय सुकर झाला.